Surprise Me!

नितेश राणेंची उद्धव ठाकरे, अनिल परब आणि चंद्रकांत खैरेंवर टीका... | Nitesh Rane on Uddhav Thackeray

2022-05-31 187 Dailymotion

राणे विरुद्ध शिवसेना... काही दिवसांच्या अंतराने हा संघर्ष उफाळून येतोच... आता राणेंना जूहू येथील बंगल्यावरुन मुंबई महापालिकेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयानं नोटीस बजावलं आहे. त्यावर बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह अनिल परब आणि चंद्रकांत खैरेंवरच शरसंधान साधलंय. भाजपने लोकसभा निवडणुकीत पैसे दिल्याचं खैरे म्हणाले होते... त्यावर नितेश राणे काय म्हणाले ऐका.. (Ashvin VO)
#NiteshRane #UddhavThackeray #AnilParab #ChandrakantKhaire

राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका... अनिल परब आणि चंद्रकांत खैरेंनाही धरलं धारेवर!

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Buy Now on CodeCanyon